🪔
AI युग विशेष दिवाळी अंक २०२६
📖 आजच Book करा ✍️ साहित्य पाठवा 💬 WhatsApp करा
📧 aidiwali2026@gmail.com 📱 +91 93231 17704 · 📱 +91 98692 81034 · 📱 +91 91367 81034 🌐 www.aiyugdiwali.com ⏰ अंतिम तारीख: ३० ऑक्टोबर २०२६
कृत्रिम बुद्धिमत्तेला वाहिलेला विशेष मराठी दिवाळी अंक
AI युग

माणूस × मशीन × भविष्य

विशेष दिवाळी अंक २०२६

AI समजून घेऊया —
भीती नव्हे, संधी म्हणून!

मराठी माणसाच्या भाषेत AI चे भविष्य समजून घ्या.
विचार करा, चर्चा करा, तयार होऊ, भविष्य घडवू!

💡 ज्ञान 🎨 सर्जनशीलता 🌍 जागतिक दृष्टी 🔮 भविष्य 🇮🇳 मराठी विचार
२२+विभाग
मराठीमाणूस
लाखोवाचक
२०२६दिवाळी
AI युगनवी दिशा
‘AI युग : माझा आवाज’ स्पर्धेचे पोस्टर
🎙️ नवी स्पर्धा · उमेश शेणॉय स्मृती

“AI युग : माझा आवाज”

राज्यस्तरीय मराठी Reel वक्तृत्व स्पर्धा

AI मुळे माणूस, समाज, भाषा आणि भविष्य कसे बदलणार आहे — यावर तुमचा आवाज, तुमच्या शब्दांत, कॅमेऱ्यासमोर.

  • गट : विद्यार्थी · खुला
  • कालमर्यादा : कमाल ५ मिनिटे
  • प्रवेश : मोफत
  • पारितोषिके : ₹३,००० · ₹२,५०० · ₹२,०००
  • सर्वांना : सहभाग प्रमाणपत्र
  • अंतिम मुदत : ३० ऑक्टोबर २०२६

संकल्पना : भानुदास साटम · संपादक : रवींद्र मालुसरे

🪶

साहित्य पाठवा!

तंत्रज्ञान आपले आहे, भविष्यही आपलेच आहे! आजचा तुमचा लेख... उद्याच्या पिढीसाठी दिशादर्शक! उजळूया समजूतीची नवी दिवाळी!

AI क्षेत्रातील तुमचे विचार, अनुभव, संशोधन, केस स्टडी आणि विश्लेषण — आता लाखो मराठी वाचकांपर्यंत पोहोचवा!

⏰ साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख — ३० ऑक्टोबर २०२६

✍️ आत्ताच साहित्य पाठवा
ह्या अंकामध्ये काय असेल

👆 पाहण्यासाठी संबंधित विषयावर बोट ठेवा

मुख्य विभाग

लिहिण्यासाठीचे विषय — १४

🤖
AI म्हणजे काय?
🎓
AI आणि शिक्षण
👨‍🎓
विद्यार्थी आणि AI
💼
AI आणि रोजगार करिअर
📈
AI आणि व्यवसाय उद्योजकता
🌾
शेती आणि AI
🗺️
महाराष्‍ट्र आणि AI
🔤
AI आणि मराठी भाषा
🎨
AI आणि कला सर्जनशीलता
🎬
AI आणि सिनेमा
⚖️
समाज आणि नैतिकता
🔒
Privacy, Deepfake आणि धोके
🚀
AGI आणि भविष्य
📋
प्रत्यक्ष अनुभव केस स्टडी
स्पेशल विभाग

इथे लेख नव्हे — कलाकृती हव्यात

वरचे विषय लिहिण्यासाठी आहेत. हा विभाग वेगळा — इथे बघायचं, हसायचं, ऐकायचं. याच चार प्रकारांवर स्पर्धाही आहेत.

✏️व्यंगचित्रे
🪟खिडकी चित्रे
📜AI कथा आणि कविता
◎AI ने बनवलेले लोगो
🎞️AI शॉर्ट फिल्म
📱AI रील्स
🎙️तज्ञांच्या मुलाखती

🏆 यांपैकी काही प्रकारांवर स्पर्धा आहेत — प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ बक्षिसे. नियम व अटी पाहा →

📄

संपूर्ण माहिती एका फाइलमध्ये

अंकातले विभाग, स्पर्धांचे नियम, लेख पाठवण्याच्या सूचना, जाहिरातीचे पर्याय आणि संपर्क — सगळे एकत्र. नंतर वाचण्यासाठी किंवा कोणाला पाठवण्यासाठी.

PDF · 518 KB · १६ पाने · मराठी
⬇ माहितीपत्रक उतरवा
कोण पाठवू शकतात?
🎓विद्यार्थी
👨‍🏫शिक्षक व प्राध्यापक
🔬संशोधक
💼उद्योजक
💻Developers व तंत्रज्ञ
🎥कलाकार, सिनेमिनिती
✍️लेखक, पत्रकार
🤝AI मध्ये रस असणारे सर्वजण

तुमचे स्वागत आहे! 🙏

लेखाची शब्दमर्यादा
लघुलेख
८०० – १,२०० शब्द
सामान्य लेख
१,५०० – २,५०० शब्द
सखोल लेख
२,५०० – ४,००० शब्द
विशेष लेख
४,००० – ५,००० शब्द

(तपशीलवार मार्गदर्शक सूचना वेबसाईटवर उपलब्ध)

साहित्य कसे पाठवावे?
📧
ई-मेल
🌐
वेबसाईट
aiyugdiwali.com
📩 लेख पाठविण्याच्या सूचना
📩
लेखासोबत आवश्यक माहिती
लेखाचे शीर्षक
लेखाचे संपूर्ण शीर्षक
लेखकाचे पूर्ण नाव
पूर्ण नाव लिहावे
व्यवसाय / पद
सध्याचे पद / व्यवसाय
संस्था
संस्थेचे नाव
शहर
राहण्याचे शहर
मोबाईल
संपर्क क्रमांक
ई-मेल
ई-मेल पत्ता
लेखक परिचय
५०–८० शब्दांमध्ये
Photograph
लेखकाचा फोटो
संदर्भ / Sources
वापरलेले संदर्भ
छायाचित्रांचे स्रोत
चित्रांचे स्रोत / Credits
📄
File Format आणि Formatting
MS Word (.docx) Google Docs

लेख PDF मध्ये पाठवणे शक्यतो टाळावे.

FontUnicode Marathi Font
Font Size12 – 14
Line Spacing1.15 किंवा 1.5
Paragraphsस्पष्ट असावेत
HeadingsHeading व Sub-heading वेगळे दाखवावेत
⚖️
संपादकीय धोरण

सर्व प्राप्त लेखांचे संपादकीय मंडळाकडून परीक्षण केले जाईल. संपादकीय मंडळाला खालील अधिकार राहतील:

  • लेख स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार
  • आवश्यक संपादकीय बदल करण्याचा अधिकार
  • लेखाची लांबी कमी-जास्त करण्याचा अधिकार
  • शीर्षक बदलण्याचा अधिकार
  • भाषिक सुधारणा करण्याचा अधिकार
  • लेख योग्य विभागात प्रकाशित करण्याचा अधिकार

लेख स्वीकारला गेला म्हणजे तो ज्या स्वरूपात पाठविला आहे त्याच स्वरूपात प्रकाशित केला जाईलच असे नाही.

🚫 कोणते लेख स्वीकारले जाणार नाहीत?

✗Copyright केलेल्या मजकुराची नक्कल
✗Plagiarized Content
✗खोटी किंवा पडताळणी न केलेली माहिती
✗द्वेषपूर्ण किंवा आक्षेपार्ह मजकूर
✗राजकीय / धार्मिक प्रचारात्मक मजकूर
✗कोणत्याही व्यक्ती / संस्थेची बदनामी करणारा मजकूर
✗फक्त AI-generated व तथ्य पडताळणी नसलेला मजकूर
✗जाहिरात स्वरूपाचा लेख

🏆 विशेष प्राधान्य दिले जाणारे लेख

⭐मराठी आणि AI
⭐महाराष्‍ट्र आणि AI
⭐विद्यार्थी आणि AI
⭐AI आणि Future Jobs
⭐AI आणि Creative Industry
⭐AI आणि Cinema
⭐AI Ethics
⭐प्रत्यक्ष AI अनुभव / Case Study
⭐AI वापरून केलेले innovative projects
⭐भविष्यातील AI वरील विचारप्रवर्तक लेख

डेमो अंक — मोफत

अंक विकत घेण्याआधी काही पाने वाचून पाहा

निवडक विभागांतील लेख — नोंदणी न करता, थेट तुमच्या फोनवर. लेख वाचा, मराठी आवाजात ऐका, आणि संपूर्ण अंक कसा असेल याचा अनुभव घ्या.

📖 डेमो अंक वाचा

संपूर्ण अंक प्रकाशित होईल — ७ नोव्हेंबर २०२६

🪔 मर्यादित प्रती उपलब्ध

आजच Advance मध्ये
अंक Book करा!

AI युग — विशेष दिवाळी अंक २०२६ · मराठीतील पहिला AI विशेषांक.
Advance booking केल्यास विशेष सवलत मिळेल. प्रती मर्यादित आहेत!

AI युग दिवाळी अंक २०२६ कव्हर
Advance Booking Open!
ऐच्छिक

+ AI युग टी-शर्ट

अंकासोबत — चार डिझाइनपैकी एक, घरपोच

+₹450

  • चार डिझाइनपैकी एक
  • S ते XXXL माप
  • गोल गळा किंवा कॉलरवाला
  • घरपोच डिलिव्हरी

चार डिझाइन — चारपैकी एक निवडा

AI आला AI आला — मी आता उसंत निवांत
AI आला AI आला मी आता उसंत निवांत
AI विना पोरका AI विना पोरका
AI विना पोरका AI विना पोरका
तु काAI तु काAI — मला शिकविणार
तु काAI तु काAI मला शिकविणार
मी AI चा घोस्ट मी AI चा घोस्ट — वॉन्टेड मोस्ट
मी AI चा घोस्ट मी AI चा घोस्ट वॉन्टेड मोस्ट
मोठे पाहण्यासाठी बोट ठेवा किंवा माऊस न्या

टी-शर्ट फक्त अंकासोबत मिळते

Digital PDF प्रकाशित झाल्यानंतर तत्काळ मिळेल
सर्व २८ विभाग वाचता येतील
मोबाईल App वर वाचण्याची सोय
AI मराठी शब्दकोश
ऐका, खेळा, वाचा, पहा
हवी असल्यास AI युग टी-शर्ट — घरपोच

Book करून तुम्ही अटी व शर्ती, गोपनीयता धोरण, परतावा धोरण आणि पाठवणी धोरण मान्य करता.

🔒 Secure Payment ⚡ Instant Confirmation ↩️ 100% Refund if not published 📧 Receipt on Email

AI युग अंक Book करा

Advance booking · विशेष सवलत · सुरक्षित पेमेंट

₹199
Interactive eBook · Advance Price

पुढे जाऊन तुम्ही अटी, परतावा व पाठवणी धोरण मान्य करता.

🔒 100% सुरक्षित पेमेंट

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न

तुमच्या मनातील शंकांची उत्तरे इथे मिळतील. विषयानुसार गाळणी लावा किंवा प्रश्नावर क्लिक करून उत्तर पाहा.

AI युग — विशेष दिवाळी अंक २०२६ हा कृत्रिम बुद्धिमत्तेला वाहिलेला मराठीतील पहिला विशेषांक आहे. मध्यवर्ती संकल्पना आहे — AI समजून घेऊया: भीती नव्हे, संधी!
यात २२ मुख्य विभाग आणि ७ स्पेशल विभाग असून शिक्षण, रोजगार, शेती, व्यवसाय, कला, सिनेमा, नैतिकता आणि भविष्य असे विषय समाविष्ट आहेत.
तीनपैकी कोणत्याही मार्गाने पाठवू शकता:
MS Word (.docx) किंवा Google Docs मध्ये पाठवावा. PDF शक्यतो टाळावे, कारण संपादन करताना अडचण येते.
  • Font: Unicode Marathi Font
  • Font Size: 12 – 14
  • Line Spacing: 1.15 किंवा 1.5
  • Heading व Sub-heading वेगळे दाखवावेत
लेखाच्या प्रकारानुसार:
  • लघुलेख: ८०० – १,२०० शब्द
  • सामान्य लेख: १,५०० – २,५०० शब्द
  • सखोल लेख: २,५०० – ४,००० शब्द
  • विशेष लेख: ४,००० – ५,००० शब्द
लेखाचे शीर्षक, लेखकाचे पूर्ण नाव, व्यवसाय/पद, संस्था, शहर, मोबाईल, ई-मेल, ५०–८० शब्दांचा परिचय, लेखकाचा Photograph, लेखातील संदर्भ आणि वापरलेल्या छायाचित्रांचे स्रोत.
होय, तुम्ही एकापेक्षा जास्त लेख पाठवू शकता. मात्र प्रत्येक लेख स्वतंत्र फाइलमध्ये आणि स्वतंत्र माहितीसह पाठवावा. संपादकीय मंडळ प्रत्येक लेखाचे स्वतंत्रपणे परीक्षण करेल.
३० ऑक्टोबर २०२६ ही अंतिम तारीख आहे. लवकर पाठवलेल्या लेखांना संपादकीय प्रक्रियेत अधिक वेळ मिळतो, त्यामुळे शक्य तितक्या लवकर पाठवावा.
सर्वांचे स्वागत आहे! विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक, संशोधक, उद्योजक, Developers व तंत्रज्ञ, कलाकार व सिनेमाकर्मी, लेखक व पत्रकार — आणि AI मध्ये रस असणारे कोणीही.
नक्कीच! विद्यार्थी आणि AI हा आमच्या प्राधान्य विषयांपैकी एक आहे. तुमचा प्रत्यक्ष अनुभव, project किंवा AI विषयीचे विचार आम्हाला विशेष आवडतील.
हा मराठी दिवाळी अंक असल्याने लेख मराठीत असावा. तांत्रिक संज्ञा (उदा. Machine Learning, Deepfake) इंग्रजीत लिहिणे पूर्णपणे चालेल — त्या मराठीत भाषांतरित करण्याची गरज नाही.
मानधनाबाबतची माहिती संपादकीय मंडळाकडून स्वतंत्रपणे कळवली जाईल. अधिक तपशीलासाठी aidiwali2026@gmail.com वर संपर्क साधा.
सर्व प्राप्त लेखांचे संपादकीय मंडळाकडून परीक्षण केले जाते. निर्णय झाल्यावर तुम्ही दिलेल्या ई-मेल किंवा मोबाईल वर कळवले जाईल.
संपादकीय मंडळाला लेख स्वीकारण्याचा/नाकारण्याचा, आवश्यक संपादकीय बदल करण्याचा, लांबी कमी-जास्त करण्याचा, शीर्षक बदलण्याचा, भाषिक सुधारणा करण्याचा आणि योग्य विभागात प्रकाशित करण्याचा अधिकार राहील.
लेख स्वीकारला म्हणजे तो जसाच्या तसा प्रकाशित होईलच असे नाही.
खालील प्रकारचे लेख स्वीकारले जाणार नाहीत:
  • Copyright मजकुराची नक्कल किंवा Plagiarized Content
  • खोटी किंवा पडताळणी न केलेली माहिती
  • द्वेषपूर्ण किंवा आक्षेपार्ह मजकूर
  • राजकीय किंवा धार्मिक प्रचारात्मक मजकूर
  • व्यक्ती/संस्थेची बदनामी करणारा मजकूर
  • फक्त AI-generated व तथ्य पडताळणी नसलेला मजकूर
  • जाहिरात स्वरूपाचा लेख
AI चा वापर मदतीसाठी करणे चालेल, पण लेख पूर्णपणे AI-generated आणि तथ्य पडताळणी नसलेला असेल तर तो स्वीकारला जाणार नाही. लेखात तुमचे स्वतःचे विचार, अनुभव आणि पडताळलेली माहिती असणे आवश्यक आहे.
या विषयांना विशेष प्राधान्य दिले जाईल:
  • मराठी आणि AI
  • महाराष्‍ट्र आणि AI
  • विद्यार्थी आणि AI
  • AI आणि Future Jobs
  • AI आणि Creative Industry / Cinema
  • AI Ethics
  • प्रत्यक्ष AI अनुभव / Case Study
  • AI वापरून केलेले innovative projects
तुम्हाला हवा तो संच निवडून त्याखालचे 'हा संच Book करा' बटण दाबा. तुमचे नाव, ई-मेल आणि मोबाईल भरा, plan निवडा आणि पेमेंट पूर्ण करा.
एकच सोपा पर्याय: Interactive eBook — ₹199 (App आणि संकेतस्थळावर संपूर्ण अंक). हवी असल्यास अंकासोबत AI युग टी-शर्ट — ₹450 घरपोच मिळते.
Payment यशस्वी झाल्यावर तुम्हाला लगेच स्क्रीनवर आणि ई-मेलवर मिळेल:
  • Payment Receipt
  • Website साठी Username व Password
  • iPhone व Android App download links
  • Login करण्याच्या step-by-step सूचना
होय. Android साठी App आहे (aiyugdiwali.com/download.html वरून; Google Play वर लवकरच), आणि iPhone / संगणकावर app.aiyugdiwali.com वर वाचता येतो. Booking नंतर मिळालेल्या credentials ने login करून संपूर्ण अंक offline सुद्धा वाचता येईल.
सर्व २८ विभागांचा संपूर्ण Digital Access, AI मराठी शब्दकोश, Interactive Quiz, App वर offline वाचण्याची सुविधा आणि Advance Bookers ला Priority Access.
aidiwali2026@gmail.com वर ई-मेल करा किंवा +91 93231 17704 · +91 98692 81034 · +91 91367 81034 वर WhatsApp करा. आम्ही तुम्हाला दर आणि पर्यायांची संपूर्ण माहिती पाठवू.
Front Inside Cover, Back Inside Cover, Back Cover, Full Page, Half Page, Section Sponsorship, तसेच QR Code व Video Advertisement असे Digital पर्यायही उपलब्ध आहेत.
  • Platinum Partner: Back Cover + Digital + Special Branding
  • Gold Partner: Inside Cover / Full Page + QR
  • Silver Partner: Full Page Advertisement
  • Associate Partner: Half Page Advertisement
  • Digital Partner: QR + Website + Digital Promotion
दिवाळी अंक सामान्य जाहिरातीपेक्षा अधिक काळ वाचला आणि जपला जातो. AI व Technology मध्ये रस असलेल्या विद्यार्थी, शिक्षक, Professionals आणि Entrepreneurs पर्यंत तुमचा Brand थेट पोहोचतो.

तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडले नाही?

गार्गीला विचारा किंवा थेट आमच्याशी संपर्क साधा — आम्ही लवकरात लवकर उत्तर देऊ.

📧 ई-मेल करा 💬 WhatsApp
🪔 आम्ही कोण

आमच्याविषयी

२५ वर्षांचा अनुभव

Intrepidians ही गेली पंचवीस वर्षे संगणक क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे — सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रशिक्षण, संशोधन आणि शिक्षण या चारही दिशांनी.

या पंचवीस वर्षांत तंत्रज्ञानाच्या अनेक लाटा आम्ही जवळून पाहिल्या — डेस्कटॉपपासून वेबकडे, वेबवरून मोबाइलकडे, आणि आता कृत्रिम बुद्धिमत्तेकडे. प्रत्येक वेळी तोच प्रश्न पुन्हा उभा राहिला: हे नवं तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या भाषेत कोण समजावून सांगणार?

हा अंक त्याच प्रश्नाचं आमचं उत्तर आहे.

💻
सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट गरज समजून घेण्यापासून तैनातीपर्यंत
🎓
सॉफ्टवेअर प्रशिक्षण .NET, Java, Python, Angular, React
📊
Data Science प्रशिक्षण ML, AI, Pandas, Scikit-learn
☁️
Web Hosting Domain, shared, VPS, cloud
📚
शैक्षणिक सामग्री निर्मिती eBooks, व्हिडिओ, LMS, प्रकल्प
🧭
शैक्षणिक सल्ला अभ्यासक्रम नियोजन, संस्थात्मक भागीदारी
🧑‍💼
करिअर मार्गदर्शन तंत्रज्ञान क्षेत्रातील दिशा
आमच्या सेवांबद्दल अधिक — intrepidians.com →
🎯

आमचं ध्येय

कृत्रिम बुद्धिमत्ता ही फक्त इंग्रजी जाणणाऱ्यांची मक्तेदारी राहू नये. जे तंत्रज्ञान पुढच्या दशकात प्रत्येकाच्या कामावर, शिक्षणावर आणि रोजच्या जगण्यावर परिणाम करणार आहे, ते मराठीत — सोप्या भाषेत, प्रामाणिकपणे, अतिशयोक्तीशिवाय — पोहोचवणं.

🔭

आमचं स्वप्न

मराठी माणूस AI चा केवळ वापरकर्ता न राहता तो घडवणारा व्हावा. शाळेतल्या मुलापासून शेतातल्या शेतकऱ्यापर्यंत प्रत्येकाला हे तंत्रज्ञान आपलं वाटावं, आणि उद्याची मराठी भाषा-प्रारूपं आपल्याच हातून तयार व्हावीत.

संपादकीय मंडळ

अंकामागची चार माणसं

भानुदास साटम

भानुदास साटम

संकल्पना

रविंद्र मालुसरे

रविंद्र मालुसरे

संपादक

विजय नाग

विजय नाग

तंत्रज्ञान

किशोर तोडकरी

किशोर तोडकरी

कला व मांडणी

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी व्यंगचित्र आणि खिडकी चित्रे स्पर्धा प्रथम पारितोषिक ₹५,००० · दोन्ही विभागांसाठी नियम आणि आकार पाहा →
🏆 स्पर्धा

अंकासोबत पाच स्पर्धा. प्रत्येकात प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ अशी बक्षिसे. विजेत्यांच्या कलाकृती अंकात प्रकाशित होतील आणि प्रमाणपत्र दिलं जाईल.

व्यंगचित्र स्पर्धा
०१

व्यंगचित्र स्पर्धा

AI च्या युगावर हसणारं एक चित्र. विषय मोकळा — यंत्र आणि माणूस यांच्यातला विनोद, विरोधाभास, किंवा विचार.

प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ
खिडकी चित्रे स्पर्धा
०२

खिडकी चित्रे स्पर्धा

दोन चित्रे — वरती चौकट कापलेला मास्क, खाली खरे चित्र. खिडकीतून दिसणाऱ्या तुकड्यावरून वाचक काहीतरी ठरवतो. मास्क उघडल्यावर आत वेगळेच निघते — आणि फसल्याचे हसू येते.

प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ
AI-Reel स्पर्धा
०३

AI-Reel स्पर्धा

AI साधनं वापरून बनवलेली, कमीत कमी ५ मिनिटांची आणि विषयाशी सुसंगत मराठी रील.

प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ
लेखन स्पर्धा
०४

लेखन स्पर्धा

अंकासाठी पाठवलेले सर्व लेख, कथा, कविता आणि गाणी — सगळ्यांचा एकत्र विचार होईल.

प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ
Reel वक्तृत्व स्पर्धा — AI युग : माझा आवाज
०५

Reel वक्तृत्व स्पर्धा — “AI युग : माझा आवाज”

उमेश शेणॉय स्मृती राज्यस्तरीय स्पर्धा. तीनपैकी एका विषयावर कमाल ५ मिनिटांचे मराठी भाषण, स्वतः कॅमेऱ्यासमोर. विद्यार्थी गट आणि खुला गट. पारितोषिके ₹३,००० · ₹२,५०० · ₹२,०००; सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र.

प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ
विषय, नियम व गुणांकन पाहा →

नियम आणि अटी

सहभागासाठी

  • स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे — वयाची अट नाही.
  • प्रवेश मोफत आहे. कोणतेही शुल्क नाही.
  • एक स्पर्धक एकाहून अधिक स्पर्धांत भाग घेऊ शकतो.
  • एका स्पर्धेत जास्तीत जास्त दोन प्रवेशिका.
  • कलाकृती स्वतःची आणि आजवर अप्रकाशित असावी.
  • AI साधनांचा वापर चालेल — पण कुठे व कसा केला ते सोबत लिहा.
  • सोबत नाव, गाव, मोबाईल आणि ई-मेल द्या.
  • अंतिम मुदत — ३० ऑक्टोबर २०२६.
  • पाठवा: contact@intrepidians.com किंवा WhatsApp 93231 17704 · 98692 81034 · 91367 81034

हे स्वीकारले जाणार नाही

  • दुसऱ्याची कलाकृती स्वतःच्या नावाने पाठवणे.
  • Copyright असलेली चित्रे, संगीत किंवा चित्रफिती.
  • आधी कुठे प्रकाशित झालेली कलाकृती.
  • द्वेषपूर्ण, अश्लील किंवा आक्षेपार्ह मजकूर.
  • राजकीय किंवा धार्मिक प्रचार.
  • व्यक्ती किंवा समूहाची बदनामी.
  • पूर्णपणे AI-generated आणि स्वतःचा विचार नसलेली प्रवेशिका.

निवड कशी होईल

  • संपादकीय मंडळ आणि निमंत्रित परीक्षक निवड करतील.
  • कल्पकता, मराठीपण आणि विषयाशी सुसंगती यांना प्राधान्य.
  • तांत्रिक सफाईपेक्षा मूळ कल्पनेला जास्त गुण.
  • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
  • पुरेशा प्रवेशिका न आल्यास एखादी स्पर्धा रद्द होऊ शकते.

हक्क आणि प्रकाशन

  • कलाकृतीचा हक्क स्पर्धकाकडेच राहील.
  • अंकात व संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचा हक्क आयोजकांना.
  • प्रकाशित करताना नाव नेहमी दिले जाईल.
  • निकाल ई-मेल व WhatsApp ने कळवला जाईल.
  • प्रत्येक सहभागीला डिजिटल प्रमाणपत्र.
📍 संपर्क साधा
🏢
पत्ता Intrepidians · iAct Institute
C001, The Panvelkar Royal Square,
Opp. Tulsi Vihar, Next to Ghorpade Maidan,
Hendre Pada, बदलापूर (पश्चिम),
ठाणे, महाराष्‍ट्र
📱
दूरध्वनी / WhatsApp +91 93231 17704 · +91 98692 81034 · +91 91367 81034
🌐
संकेतस्थळ aiyugdiwali.com
🕐
उत्तर कधी मिळेल सोमवार ते शनिवार · सकाळी १० ते संध्याकाळी ७

साहित्य पाठविण्याची अंतिम तारीख

३० ऑक्टोबर २०२६
⏰ वेळ निघून जाण्यापूर्वी आजच पाठवा!
✍️ आत्ताच साहित्य पाठवा
नव्या कल्पनाIdeas
·
नवी दिशाData
·
नवे विचारCreativity
·
नवा महाराष्‍ट्रInnovation
·
नवे भविष्यBetter Tomorrow
गार्गी तुमची AI सहाय्यक · ऑनलाइन