🪔
AI युग विशेष दिवाळी अंक २०२६
📖 आजच Book करा 🎁 भेट द्या 📱 App डाऊनलोड करा 💬 WhatsApp करा
📧 aidiwali2026@gmail.com 📱 +91 93231 17704 · 📱 +91 98692 81034 · 📱 +91 91367 81034 🌐 www.aiyugdiwali.com 🪔 प्रकाशन: ७ नोव्हेंबर २०२६

भारतातीलच नव्हे तर जगातील पहिला आणि एकमेव DIGITAL दिवाळी अंक

मराठी माणसाच्या भाषेत AI चे भविष्य समजून घ्या.
विचार करा, चर्चा करा, तयार होऊ, भविष्य घडवू!

22+विभाग
मराठीमाणूस
लाखोवाचक
2026दिवाळी
AI युगनवी दिशा
AI युग — App आणि संकेतस्थळ

कृत्रिम बुद्धिमत्तेला वाहिलेला
विशेष मराठी दिवाळी अंक

कृत्रिम बुद्धिमत्ता हे केवळ तंत्रज्ञानापुरते मर्यादित नसून ते मानवी विचार, सर्जनशीलता, अभिव्यक्ती आणि भविष्यातील सामाजिक बदलांशी जोडलेले महत्त्वपूर्ण माध्यम बनत आहे. या पार्श्वभूमीवर ‘एआय युग’ दिवाळी अंकातून एआयच्या संधी, आव्हाने, मर्यादा, नैतिकता, मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्यातील नाते, तसेच साहित्य आणि कलाक्षेत्रातील नव्या शक्यता यांवर विचारमंथन घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ह्या अंकामध्ये काय असेल

👆 पाहण्यासाठी संबंधित विषयावर बोट ठेवा

मुख्य विभाग

लिहिण्यासाठीचे विषय — १४

🤖
AI म्हणजे काय?
🎓
AI आणि शिक्षण
👨‍🎓
विद्यार्थी आणि AI
💼
AI आणि रोजगार करिअर
📈
AI आणि व्यवसाय उद्योजकता
🌾
शेती आणि AI
🗺️
महाराष्‍ट्र आणि AI
🔤
AI आणि मराठी भाषा
🎨
AI आणि कला सर्जनशीलता
🎬
AI आणि सिनेमा
⚖️
समाज आणि नैतिकता
🔒
Privacy, Deepfake आणि धोके
🚀
AGI आणि भविष्य
📋
प्रत्यक्ष अनुभव केस स्टडी
स्पेशल विभाग

इथे लेख नव्हे — कलाकृती हव्यात

वरचे विषय लिहिण्यासाठी आहेत. हा विभाग वेगळा — इथे बघायचं, हसायचं, ऐकायचं. याच चार प्रकारांवर स्पर्धाही आहेत.

✏️व्यंगचित्रे
🪟खिडकी चित्रे
📜AI कथा आणि कविता
◎AI ने बनवलेले लोगो
🎞️AI शॉर्ट फिल्म
📱AI रील्स
🎙️तज्ञांच्या मुलाखती

🏆 यांपैकी काही प्रकारांवर स्पर्धा झाल्या — निकाल अंक प्रकाशनानंतर जाहीर होतील. निकालाबद्दल →

स्पर्धांचे निकाल — अंक प्रकाशनानंतर

सर्व स्पर्धांच्या प्रवेशिका आता बंद झाल्या आहेत. सहभागी झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार!
निकाल अंक प्रकाशनानंतर — 5 नोव्हेंबर 2026 रोजी — याच पानावर जाहीर होतील.

🪔 मर्यादित प्रती उपलब्ध

आजच Advance मध्ये
अंक Book करा!

AI युग — विशेष दिवाळी अंक २०२६ · मराठीतील पहिला AI विशेषांक.
Advance booking केल्यास विशेष सवलत मिळेल. प्रती मर्यादित आहेत!

🎁 आपल्या माणसांना अंक भेट द्यायचा आहे? तुमच्या फोटोसह शुभेच्छा-कार्ड बनवा →
AI युग दिवाळी अंक २०२६ कव्हर
Advance Booking Open!
ऐच्छिक

+ AI युग टी-शर्ट

अंकासोबत — चार डिझाइनपैकी एक, घरपोच

+₹450

  • चार डिझाइनपैकी एक
  • S ते XXXL माप
  • गोल गळा किंवा कॉलरवाला
  • घरपोच डिलिव्हरी

चार डिझाइन — चारपैकी एक निवडा

AI आला AI आला — मी आता उसंत निवांत
AI आला AI आला मी आता उसंत निवांत
AI विना पोरका AI विना पोरका
AI विना पोरका AI विना पोरका
तु काAI तु काAI — मला शिकविणार
तु काAI तु काAI मला शिकविणार
मी AI चा घोस्ट मी AI चा घोस्ट — वॉन्टेड मोस्ट
मी AI चा घोस्ट मी AI चा घोस्ट वॉन्टेड मोस्ट
मोठे पाहण्यासाठी बोट ठेवा किंवा माऊस न्या

टी-शर्ट फक्त अंकासोबत मिळते

प्रकाशनानंतर App व संकेतस्थळावर तत्काळ वाचता येईल
सर्व २८ विभाग वाचता येतील
मोबाईल App वर वाचण्याची सोय
AI मराठी शब्दकोश
ऐका, खेळा, वाचा, पहा
हवी असल्यास AI युग टी-शर्ट — घरपोच

Book करून तुम्ही अटी व शर्ती, गोपनीयता धोरण, परतावा धोरण (Refund · Cancellation) आणि पाठवणी धोरण मान्य करता.

🔒 Secure Payment ⚡ Instant Confirmation ↩️ 100% Refund if not published 📧 Receipt on Email

AI युग अंक Book करा

Advance booking · विशेष सवलत · सुरक्षित पेमेंट

₹199
Interactive eBook · Advance Price
किती अंक?
1
₹100 / अंक

📚 तुम्ही एकाच ई-मेल आयडीवर एकापेक्षा जास्त अंक (जास्तीत जास्त १०) बुक करू शकता. प्रत्येक अंकासाठी वेगळे वापरकर्तानाव व पासवर्ड मिळेल — एक लॉगिन एका मोबाईलवर चालते, म्हणून घरच्यांना किंवा मित्रांना एकेक द्या.

पुढे जाऊन तुम्ही अटी, परतावा व पाठवणी धोरण मान्य करता.

🔒 100% सुरक्षित पेमेंट

संपादकीय मंडळ

भानुदास साटम

भानुदास साटम

संकल्पना

रविंद्र मालुसरे

रविंद्र मालुसरे

संपादक

विजय नाग

विजय नाग

तंत्रज्ञान

किशोर तोडकरी

किशोर तोडकरी

कला व मांडणी

नव्या कल्पनाIdeas
·
नवी दिशाData
·
नवे विचारCreativity
·
नवा महाराष्‍ट्रInnovation
·
नवे भविष्यBetter Tomorrow
गार्गी तुमची AI सहाय्यक · ऑनलाइन